Pune : पुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका शाळेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं
abp majha web team
Updated at:
18 Apr 2023 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका शाळेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं टाच आणलेय... या इमारतीत दहशतवादाचं सशस्त्र प्रशिक्षण दिलं जात असल्याचा एनआयएचा आरोप आहे... गेल्या काही दिवसात एनआयएनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित अनेक संस्थांवर कारवाई केली... आणि त्यांच्याशी संबंधित अनेक मालमत्तांवर कारवाई केली.. यात पुण्याच्या कोंढव्यातल्या या शाळेचा समावेश आहे... या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर संघटनेने देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा एनआयएचा आरोप आहे. यात २० जणांवर आरोप करण्यात आलाय