Pune Heavy Rain : पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस, रहिवासी भाग, बाजारपेंठामध्ये पाणीच पाणी
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झालाय. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.