Pune Heavy Rain : दगडुशेठ मंदिर परिसरात पाणी, दुकानात पाणी शिरल्याने मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळं शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तसंच पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं.