Pune Sinhagad Fire : सिंहगड रोड परिसरात स्विटहोमसह तीन दुकानांना आग, जिवीतहानी नाही
पुण्यातील सिंहगड परिसरातील तीन दुकानांना लागलेली आग नियंत्रणात, गॅस गळती अथवा शॉर्टसर्किमुळे आग लागल्याचा अंदाज, सुदैवाने जीवितहानी नाही.