Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची धुरांडी कुणामुळे? 2 पोलिसांचं निलंबन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Drugs : पुण्यात ड्रग्जची धुरांडी कुणामुळे? 2 पोलिसांचं निलंबन दोन कर्मचाऱ्यांच निलंबन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलीस दलातील 2 बिट मार्शल च करण्यात आलं निलंबन कामात हलगर्जीपणा केल्याने कारवाई पोलीस उपायुक्त संदिप गिल काल रात्री पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या एल ३ नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी दिलेल्या वेळे पेक्षा अधिक वेळेपर्यंत सुरू होता २ मालकांनी हा बार पुढे ३ जणांना चालवायला दिला होता एका इव्हेंट मॅनेजर ने ४० ते ५० लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली रात्री १.३० नंतर बार चे मुख्य प्रवेश द्वार बंद केले आणि दुसऱ्या गेट ने तिथे आत जाण्याची परवानगी दिली यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे एल ३ बार सील करण्यात आला आहे जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पदार्थ कोणता आहे हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे १८८ कलम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केलं आहे