Pune Doctor Strike : जुन्या पेन्शनसाठी डॉक्टरांचा संप, पुण्यातील Sassoon Hospital मध्ये रुग्णांचे हाल

Continues below advertisement

पुण्यातील ससून रुग्णालयातही संपाचा परिणाम. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर गर्दी. उपचार कधी होणार असाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न. सामान्यांना संपाचा त्रास का? असाच प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram