PUNE Chandrakant Patil : माजी मंत्री हा उल्लेख दुसऱ्या नेत्यासाठी होता, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण
माजी मंत्री असा उल्लेख करू नका, तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळेल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. पुण्यातल्या एका कार्यक्रमात एका व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला त्यावेळी माजी मंत्री असा उल्लेख करू नका असं सुनावलं. यावर आता चंद्रकांतदादांनी स्पष्टीकरण दिलंय.
Tags :
Pune Anant Chaturdashi Ganesh Chaturthi Ganesh Visarjan Chandrakant Patil Kasba Peth Ganeshotsav 2021 Ganesh Visarjan 2021 Ganesh Visarjan Day 2021 Anant Chaturdashi 2021 Ganesh Chaturthi Visarjan 2021