गणेश आख्यान : गणराया, चंद्र आणि कुबेर यांच्या स्नेहभोजनाची कथा! चंद्राला गणेशाने कोणता शाप दिला?

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून आपण रोज ऐकतोय. चारुदत्त आफळे यांच्या आख्यानासोबत चित्रकार विजय बोधनकर यांच्या कुंचल्याची जादू आपण पाहतोय. तर आज आपण ऐकणार आहोत श्रीकुबेर, गणपती बाप्पा आणि चंद्र यांच्या स्नेहभोजनाची कथा!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola