एक्स्प्लोर
Advertisement
Pune : Narendra Dabholkar यांच्या स्मृतीदिनानिमित्त जट प्रथा निर्मुलनाबद्दल प्रदर्शन
Pune : Narendra Dabholkar यांच्या स्मृतीदिनानिमित्त जट प्रथा निर्मुलनाबद्दल प्रदर्शन
पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात जट प्रथा निर्मूलन प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनात २०० पेक्षा अधिक चित्र इथं लावण्यात आली आहेत. अंनिसच्या आघाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून जट प्रथा निर्मुलनासाठी काम करत आहेत. या प्रदर्शनाला अभिनेत्री गिरिजा गोडबोले यांनी देखील उपस्थिती लावली.
Tags :
PUNEपुणे
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी
Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...
Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement