Pune : 50% क्षमतेने ब्युटीपार्लर सुरू ठेवण्याची परवानगी द्या, ब्युटीपार्लर व्यवसायिकांची मागणी
Continues below advertisement
कोरानाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारची नवीन नियमावली अटीशर्तींसह आणि ५० टक्के क्षमतेनं सलून सुरु ठेवण्यास परवानगी. मात्र ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहणार निर्णयाला ब्युटीपार्लर व्यवसायिकांचा विरोध 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अन्यथा आंदोलन करू
Continues below advertisement