Bhandara Fire Tragedy ला एक वर्ष लोटूनही पीडितांचा न्यायासाठी लढा आजही सुरूच
Continues below advertisement
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून ११ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं असला तरी दोषींवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नसल्याने पीडित मातांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
Continues below advertisement