Pune Schools: पुणे शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरु ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे महापालिका हद्दतील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय. कोरोना निय़मांचं पालन करत शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.