PMPML Bus Driver Beaten : पिंपरीत PMPML बस चालकाला बेदम मारहाण, तरूण पोलिसांच्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
12 Nov 2022 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी-चिंचवड शहरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्या दोन घटना समोर आल्यात.. पहिल्या घटनेत पिंपरीत PMPML बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली.. तर दुसऱ्या घटनेत माथेफिरुने थेट बस थांबून दगडफेक केलीय.. सुदैवाने यांत कुणीही जखमी झालेलं नाही. बस चालक सूर्यकांत कांबळे यांनी गाडी बाजूला घे सांगितल्याने दुचाकी चालकाने कांबळे यांना बेदम मारहाण केलीय. मारहाण करणारा माजी नगरसेविकेचा नातेवाईक असल्याचं बोललं जातंय... पिंपरी पोलिसांनी या दुचाकी चालकाला बेड्या ठोकल्यात...