Pimpri Chinchwad : विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
abp majha web team
Updated at:
15 Nov 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधक्कादायक बातमी आहे पिंपरीमधून. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकरानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकरानं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख केलाय. दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं नाही असं सांगत महिलेनं प्रियकराला तिच्यासोबत येऊन राहण्याचा आग्रह धरला होता. अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी तिनं दिली होती. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं तरुणानं म्हटलंय.