Maval Loksabha Election Ground report : मावळच्या जनतेचा कौल कुणाला ?
abp majha web team
Updated at:
11 May 2024 04:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaval Loksabha Election Ground report : मावळच्या जनतेचा कौल कुणाला ? चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे, तसंच श्रीरंग बारणेंची हेट्रिक घडवणार की नवख्या संजोग वाघेरेंना दिल्लीवारी घडवणार. हेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी..