Maharashtra Paper leak प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम : Ajit Pawar
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 02:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या नोकरभरतीसंदर्बातील परीक्षा घोटाळे उजेडात आले. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जातये. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे असं म्हणत अजित पवारांनी सीबीआय चौकशीच्या मागणीवर आक्षेप घेतलाय. ते पुण्यात बोलत होते.