Loksabha Election 2024 Baramati : बारामतीची लढाई नणंद विरूद्ध भावजय;काय आहे मतदारांचा कौल ?
abp majha web team
Updated at:
05 May 2024 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 Baramati : बारामतीची लढाई नणंद विरूद्ध भावजय;काय आहे मतदारांचा कौल ? सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जोरदार चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लढत नणंद- भावजयीमध्ये ही लढत होणार आहे.. पण बारामतीचे मतदार या निवडणुकीकडे कुटुंबातील संघर्ष म्हणून पाहतायत? की त्यांना राष्ट्रीय प्रश्न महत्वाचे वाटतायत ? याचसंदर्भात 'माझा' नं बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या काही ज्येष्ठांना विचारलं. तेंव्हा त्यांनी काय मत मांडलंय पाहुयात.