Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी ससून रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा अहवालात ठपका
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 09:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी ससून हॉस्पिटलचा चौकशी अहवाल सादर. ललित पाटील प्रकरणांत ससून रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा अहवालात ठपका.