Khed-Shivapur Toll | फास्टॅग स्कॅन करण्यास अडचणी, खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

फास्टॅग स्कॅन करण्यास अडचणी येत असल्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola