Ganesh Visarjan 2022 : Pune : कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला.... कसबा गणपती पालखीतून वाजतगाजत निघाला, तेव्हा भक्तांनी बाप्पाचा जयघोष केला....