Ganesh Visarjan 2022 : पुण्यात मानाच्या गणपतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक

Continues below advertisement

Ganesh Visarjan 2022 :  पुण्यात मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात मार्गस्थ झाली.. पुणेकरांनी जल्लोषात या मिरवणुकीत सहभाग घेतलाय.  पुण्यात मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram