Sayaji Shinde Extinguished Fire | पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे वणवा विझवायला स्वत: उतरतात तेव्हा
पुण्यातल्या कात्रजच्या बोगद्याजवळ वणवा लागलाय... या वणव्यात अनेक झाडं खाक झालीए. वृक्षप्रेमी सयाजी शिंदे बोगद्याजवळून जात असताना त्यांनी आग पाहिली आणि तातडीनं आग विझवण्याचे प्रयत्न केले.