Womens day | 'लालपरी'चं स्टेअरिंग महिलांच्या हाती | स्पेशल रिपोर्ट
एसटीबसमध्ये वाहक म्हणून आपण महिलांना पाहिलं... पण आता लालपरीचं स्टेअरिंगही महिलांच्या हाती दिलं जाणार आहे. त्यासाठी औरंगाबादेत ३५ तरुणींना चालक म्हणून प्रशिक्षण देण्यात येत आहे... कसं सुरु आहे हे प्रशिक्षण आणि घराचा गाडा हाकणाऱ्या महिलांच्या हाती बसचं स्टेअरिंग कसं दिसतं पाहूया या खास रिपोर्टमधून