Roof Top Hotels : पुण्यातील 28 रुफ टॉप हॉटेल्सवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुण्यातील २८ रुफ टॉप हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मंजूर जागे व्यतिरिक्त जागेवर मद्यविक्री होत असल्याने कारवाई. खराडी, बाणेर, कॅम्प, कोंढवा, कोरेगाव पार्क. भागातील हॉटेलवर कारवाई
Tags :
Action Baner Kondhwa Excise Department Koregaon Park Kharadi Liquor Sale In Pune Camp 28 Roof Top Hotel Action On Hotel