Veer Savarkar And MVA : वीर सावरकरांचा वाद 'मविआ'च्या मुळावर येणार?

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानानं आज राज्यभर गदारोळ माजला... इतकंच काय तर महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी देखील आज राहुल गांधींच्या विधानाशी असहमती दर्शवली... आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे राहुल गांधींनी महाविकास आघाडी करताना ठरलेलं वचन मोडलं का?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola