Pune Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ आणि साथीदाराला अटक
abp majha web team
Updated at:
10 Oct 2023 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ आणि साथीदाराला अटक, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे उत्तर प्रदेशातून अटक, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यावर भूषण पाटीलही फरार होता