Nandurbar Chilly Price : मिरचीला चांगला भाव, शेतकीर सुखावला, नंदुरबार बाजार समितीत आवक वाढली
Nandurbar Chilly Price : मिरचीला चांगला भाव, शेतकीर सुखावला, नंदुरबार बाजार समितीत आवक वाढली
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजारपेठेत मिरचीची आवक वाढली. दररोज सहा ते सात हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल. सध्या ओल्या मिरचीला प्रतिक्विंटल अडीच ते साडे पाच हजार रुपये दर.