Drugs : नशेला प्रतिष्ठा मिळू लागल्यानं तरुणाईचा अमली पदार्थांकडे कल - Dr. Mukta Puntambekar

Continues below advertisement

मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून ही कारवाई ज्यासाठी करण्यात आली, त्या अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. मौजमजा करण्याच्या नावाखाली आजची तरुणाई अमली पदार्थाच्या नशेकडे वळतेय आणि त्यात मुलींचं प्रमाणही वाढलं आहे, असं पुण्यातल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram