Mumbai : परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार, सूत्रांची माहिती
abp majha web team
Updated at:
25 Oct 2021 07:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी महाराष्ट्र सरकार करत असल्याची सूत्रांनी दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य सरकार फरार घोषित करणार असल्याच समजतंय