Chinchwad ByPoll Election : BJP आणि Rahul Kalate यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी, माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी, पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर झटापट, पोलीस बंदोबस्त वाढवला