Ashwini Jagtap and Son Voting Chinchwad : लक्ष्मण जगताप यांच्या मुलांचं पहिलंच मतदान आईसाठी

Ashwini Jagtap and Son Voting Chinchwad : लक्ष्मण जगताप यांच्या मुलांचं पहिलंच मतदान आईसाठी

Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola