Pune Bypoll Election Results : भाजपच्या पारंपारिक मतदारसंघातच भाजपचा पराभव

 पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला तब्बल २८ वर्षांनी पराभव स्वीकारण्याची वेळ आली. या मतदासंघातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी धुव्वा उडवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola