Sanjay Raut यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवणार, गजानन किर्तीकरांच्या नावाची शिफारस
Sanjay Raut यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवणार, गजानन किर्तीकरांच्या नावाची शिफारस
संसदीय नेते पदावरून संजय राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली याबाबत अरविंद सावंत यांनी बोलताना, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला कदाचित खिशात घातलं असावं, कारण सर्वोच्च न्यायालयाकडं हा विषय प्रलंबित आहे. आणि हा कृतज्ञेचा कळस आहे. ज्या हातांनी फोटो काढलं ना, त्या हातांचं देव पुढे काय करते ते बघा, असा उपरोधिक टोला अरविंद सावंत यांनी लावला.