Ajit Pawar on Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळे घरी आल्या होत्या..दादा म्हणतात..मला माहित नाही

Continues below advertisement

पुणे : सुप्रिया सुळे (Supriya Sule) आपल्या आईंना कधी भेटायला आल्या ते माहिती नाही, त्यांची आपली भेट झाली नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  दिली आहे. कुणी कुणाला भेटलं म्हणून बारामतीकर मतदान करत नाहीत, या ठिकाणी विकासाच्या नावावरच मतदान होत असल्याचं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. 

ही भावकी गावकीची निवडणूक नाही हे पहिल्यापासून सांगतोय असं सांगत अजित पवार म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी बारामतीमध्ये आणण्यासाठी ही निवडणूक आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram