Aaditya Thackeray On Eknath Shinde : ते खोटारडे, दिघे साहेब गेल्यावर शिंदेंनी अनेक पदं भोगली : ठाकरे

Aaditya Thackeray On Eknath Shinde : ते खोटारडे, दिघे साहेब गेल्यावर शिंदेंनी अनेक पदं भोगली : ठाकरे
सगळे उद्योग महाराष्ट्राचे गुजरात मध्ये जात आहे आणि त्यात महाराष्ट्रीयन तरुणांना अशा पद्धतीचे वागणूक देते हे निश्चितपणे चूक आहे आणि पुन्हा भाजपचा सरकार आलं तर याहून वाईट  अवस्था होईल अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलीय,   तर घटनाबाह्य मुख्यमंत्री काय आरोप करतील ते करू द्या त्याला आम्ही उत्तर देणार नाही , कोणकोण काय बोलतय त्यावर लक्ष देण्यापेक्षा  इतर महत्वाचे मुद्दे आहेत महागाई आहे, 370 कलम काढल्यानंतर दहशतवाद संपेल असे म्हणणारे पुन्हा हल्ले सुरू झाले त्यावर बोलणार का असा सवाल आदित्य यांनी केलाय...  तर दिघे साहेब गेल्यावर अनेक वर्षे त्यांनी अनेक पद भोगली आणि आता याना सगळं आठवतंय ते खोटारडे आहेत आणि त्यावर आम्ही बोलणार नाही असे उद्धव म्हणाले...  संभाजी नगर लढत ही निष्ठवाण विरुद्ध गद्दार अशी आहे निष्ठावान  लोकांचा विजय होईल असे आदित्य म्हणाले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola