Drug Seized Pune : पुणे गुन्हे शाखेची कारवाई, 52 किलोंपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागात छापा टाकून ५२ किलोपेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो एमडी ड्रग्जची किंमत २ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकेटमध्ये या ड्रग्जची विक्री केली जात होती. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय.