Pune Municipal Corporation | अखेर 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2020 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे . तेवीस गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे 485 चौरस किलोमीटर इतके होणार आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई सर्वात मोठी महापालिका राहणार असली तरी आकाराने पुणे महापालिका सर्वात मोठी होणार आहे. या गावांच्या समावेशामळे पुण्याची हद्द चारही बाजूंनी वाढणार आहे.