President of Sri Lanka गोटाबाया राजपक्षे सौदीला जाणार, सिंगापूरमार्गे पोहचणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:32 PM (IST)
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा गोटाबाया यांनी श्रीलंका सोडली आहे..श्रीलंकेतील नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गोटाबाया यांनी देश सोडला..