Mohini Naik Loksabha Election : यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी मोहिनी नाईकांच्या नावाची चर्चा

Continues below advertisement

Mohini Naik Loksabha Election : यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी मोहिनी नाईकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हिंगोली, वाशिम मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी पोहरादेवीचे महंत महेंद्र महाराज यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram