Mahayuti Seat Sharing :महायुतीचा फॉर्म्युला ठरला? भाजप 30, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी 7 जागा लढवणार

Continues below advertisement

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. भाजप ३०, शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस सात जागा लढवणार असल्याचं कळंय. सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली, धाराशिव आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. आज नवी दिल्लीत महायुतीची बैठक होणार आहे, या बैठकीत याच फॉर्म्युल्यार शिक्कामोर्तब होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram