Yavatmal : Ventilator अभावी तरुणीचा तडफडून मृत्यू, पालकांचा रुग्णालयावर आरोप
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 01:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळ जिल्ह्यातील 17 वर्षीय तरुणीला तिच्या आई वडीलांनी उपचारकरीता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. मात्र, व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टर्स नी तब्बल 20 तासांपेक्षा जास्त वेळ तिला अंबू बॅगद्वारे कृत्रिम श्वास देत ठेवले. धक्कादायक म्हणजे या कामी आजारी तरुणीच्या आई वडिलांना लावल्याने वीस तासांपेक्षा जास्त अवधी तिचे आई-वडील अंबु बॅग ला दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते.