Bhagat Singh Koshyari | स्पेशल रिपोर्ट | राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत संघर्ष आणखी चिघळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत संघर्ष आणखी चिघळणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. जे युपीत अखिलेश सरकारसोबत घडलं ते ठाकरे सरकारसोबत घडणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.