Vishal Patil Vishwajeet Kadam EXCLUSIVE : विशाल पाटलांना नाईलाजाने अपक्ष लढावं लागलं : विश्वजीत कदम

Continues below advertisement

Vishal Patil Vishwajeet Kadam EXCLUSIVE : विशाल पाटलांना नाईलाजाने अपक्ष लढावं लागलं : विश्वजीत कदम
- विशाल पाटील यांना तिकीट मागत असताना मला खूप त्रास झाला,  पक्ष नेतृत्वात  माझ्याबद्दल गैरसमज व्हावे असे अनेकांनी प्रयत्न केले
- विशाल यांनी मला पायलट म्हटले म्हणून अजिबात दडपण आलं नाही, कारण ज्या विमानात आम्ही दोघे बसलोय ते विमान वसंतदादांच्या आणि  पतंगराव कदम यांच्या विचारांचे आहे
- विशाल पाटील तांत्रिक दृष्ट्या अपक्ष खासदार आहेत,  पण ते काँग्रेसचेच खासदार आहेत;  काँग्रेसचे एकूण 14 खासदार झालेत आणि एकूण आघाडीत 1000वे विशाल खासदार आहेत
- पुढच्या येणाऱ्या विधानसभा मध्ये काँग्रेस ताकतीने उतरेल
- येणाऱ्या विधानसभेमध्ये सहा ते सात आमदार महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडून आणू
- विशाल पाटील यांना नाईलाजाने अपक्ष लढाऊ लागलं,  त्यांना मी राज्यसभेची  ऑफर केली होती, विशाल पाटील यांना  वाऱ्यावर सोडले नव्हते
- दिल्लीचे आमचे सगळे प्रवास आता सोबत होतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram