Vijay Wadettiwar On Shivani : जर पुस्तकातील संदर्भावरून वक्तव्य केलं असेल तर माफी मागायची गरज नाही
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 07:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवानी वडेट्टीवार यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.. सावरकरांच्या सोनेरी पान या पुस्तकातील संदर्भावरून आपण हे वक्तव्य केल्याची माहिती शिवानी यांनी दिली असं वडेट्टीवारांनी सांगितलंय.. जर पुस्तकातील संदर्भावरून वक्तव्य केलं असेल तर माफी मागायची गरज नसल्याचं वडेट्टीवार म्हणालेत..
तसंच शिवानी वडेट्टीवार यांच्या माफीबाबत नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्याचंही विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलंय...