Shivsena : Yashwant Jadhav : शिवसेनेचे संघटक विजय लिपारे यांच्या घरीही आयकर विभागाचा तपास सुरु
Continues below advertisement
Shivsena Corporator Yashwant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं (IT Raid) छापा घातला आहे. आयकर विभागाकडून त्यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरु आहे. शिवसेनेचे संघटक विजय लिपारे यांच्या घरीही चौकशी सुरु आहे.
Continues below advertisement