Atul Londhe On Yashwant Jadhav : शिवसेनेच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे : अतुल लोंढे
Atul Londhe On Yashwant Jadhav : मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मविआच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.
Tags :
Shiv Sena Municipal Corporation Crpf Yashwant Jadhav Atul Londhe Central Investigation Agency Red