CM Eknath Shinde : Raj Thackeray यांच्यानंतर Varsha Gaikwad वर्षा बंगल्यावर
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 06:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंनंतर आता वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्या आहेत. गायकवाड यांच्यासह मिलिंद देवरा, अमिन पटेल मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला दाखल झालेत.. वर्षा निवासस्थानी काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे