Uddhav Thackeray PC : पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही, शिंदे गटावर हल्ला

Uddhav Thackeray : शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola