Udayanraje Bhosale On Satara Loksabha : साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजेंचे जोरदार प्रयत्न

Udayanraje Bhosale On Satara Loksabha : साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजेंचे जोरदार प्रयत्न सुरू असून अमित शाहांकडून अजूनही उत्तर आलेलं नाही. उदयनराजेंनी भेटींसाठी पुन्हा एकदा अमित शाहांची वेळ मागितली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola