Fadnavis on MahaVikasAghadi | मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, हे सरकार आहे की तमाशा : देवेंद्र फडणवीस
मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, हे सरकार आहे की तमाशा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणूक प्रचारात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.